Sunday, June 22, 2025
HomeUncategorizedअखिल भारतीय माळी महासंघ अकोला जिल्हातर्फे माळी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार 29...

अखिल भारतीय माळी महासंघ अकोला जिल्हातर्फे माळी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार 29 रोजी

अकोला दिव्य न्यूज : अखिल भारतीय माळी महासंघ अकोला जिल्ह्याच्या वतीने माळी समाजातील दहावी ,बारावी तसेच CET, NEET व JEE परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दि.२९ जुन २०२५ रोजी सकाळी १० वाजता
प्रमिलाताई ओक हाॅल अकोला येथे करण्यात आले आहे .
वर्ग १० वी मध्ये ८५ व वर्ग १२ वी मध्ये ७५ टक्क्यांच्या वर गुण मिळवलेल्या तसेच CET, NEET व JEE परीक्षेद्वारे इंजीनियरिंग तथा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तरी माळी समाजातील पात्र गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिका, पासपोर्ट फोटो, व्हाॅट्सॲपवर मोबाईल नंबर सहित संपूर्ण पत्त्यासह खालील प्रमाणे कोणत्याही एकाच केंद्र प्रमुखाजवळ जमा कराव्यात.

सुभाष भाऊ सातव, सातव ऑटोमोबाईल सातव चौक अकोला, गणेशराव काळपांडे, कॅपेलो सलाॅन राऊत वाडी अकोला, प्रा.डाॅ. नितीन देऊळकार जानोरकर मंगल कार्यालय जवळ,अकोला, मनोहर उगले, सिद्धिविनायक कॉलनी गोरक्षण रोड, अकोला,ॲड. प्रविण करुले,अकोला न्यायालय,भारतीताई शेंडे, भारती स्टोअर्स गोरक्षण संस्थे जवळ अकोला, संजय गोटफोडे, राजपूतपुरा अकोला, अरुण पुंड,बाळापूर नाका अकोला, संजय वानखडे, गजानन रसवंती नवीन बस स्थानक अकोला, अनंतराव उगले,चैतन्य प्रोव्हिजन तुकाराम चौक अकोला, सचिन बोरकर, सचिन बिछायत केंद्र सरकारी गोडाऊन जवळ खदान अकोला, संजय वानखडे,संजय फॅब्रिकेशन सुधीर कॉलनी अकोला, सुनिल उंबरकर उंबरकर टेंट हाऊस आश्रय नगर डाबकी रोड अकोला, प्रा.अशोक राहाटे मोठी उमरी अकोला, प्रभाकर बोळे न्यू सोनी मेडिकल स्टोअर्स खदान नाका, सुनील जाधव शिक्षक कॉलनी झाबाजी महाराज मंदिर रोड कौलखेड, रामेश्वर तायडे गुरुकुल नगरी, मलकापूर अकोला, संजय तडस कौलखेड अकोला, सुनील सातव सातव पान सेंटर मेन रोड मोठी उमरी अकोला, गणेशराव म्हैसने शिव मेडिकल स्टोअर्स कौलखेड चौक अकोला, राजकुमार वैराळे बोरगांव वैराळे,

अशोकराव तायडे बोरगांव मंजू , प्रवीण तायडे बाभुळगाव, मनीष भुडके, प्रकाश राऊत हिवरखेड, सुभाष भड तळेगांव बाजार, प्रशांत खाडे तेल्हारा, ॲड.श्रीकांत तायडे तेल्हारा, ओमप्रकाश वेरुळकार संत सावता नगर तेल्हारा, हरिदास भोपळे माळेगांव बाजार, मिलिंद झाडे, सुखदेवराव मसने, अमित नवले अकोट, सुनील वावगे सस्ती चतारी, डॉ.ओमप्रकाश धर्माळ, जगदीश देवकर हेमलीन काॅम्प्युटर सेंटर, रितेश फुलारी, संदिप गिऱ्हे रेणूका जनरल स्टेअर्स पातूर, विजय बोचरे आलेगांवअकोला दिव्य न्यूज : अखिल भारतीय माळी महासंघ अकोला जिल्ह्याच्या वतीने माळी समाजातील दहावी ,बारावी तसेच CET, NEET व JEE परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दि.२९ जुन २०२५ रोजी सकाळी १० वाजताप्रमिलाताई ओक हाॅल अकोला येथे करण्यात आले आहे .वर्ग १० वी मध्ये ८५ व वर्ग १२ वी मध्ये ७५ टक्क्यांच्या वर गुण मिळवलेल्या तसेच CET, NEET व JEE परीक्षेद्वारे इंजीनियरिंग तथा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या

, वसंत ढोकणे चान्नी, बाबुराव सावंत पिंपळखुटा,

संजय खोंड उमरा पांगरा, दीपक सदाफळे, मुकेश इंगळे पिंजर, सुभाष भवाने झोडगा, किशोर टांक, गजाननराव बोचरे, श्रीकृष्ण बोळे,अशोक बोळे, राजेश उमाळे मूर्तिजापूर, महेंद्र बोळे जामठी, निलेश मेहरे, देवानंद डहाके सिरसो, राजेश ठाकरे हातगाव, दिपक रौंदळे, बाळापूर, केशवराव नागापुरे, सुधीर खोपडे पारस, सदानंद भुस्कुटे, विजय चिंचोळकर, वाडेगांव, संजय पेटकर देगांव मानकी, अनिल गि-हे व्याळा, सचिन इंगळे उमरा, विजय देऊळकर, अमोल राखोडे, प्रशांत काळपांडे आडगाव गजानन तायडे एरंडा, रविराज शेवलकर, सुनील ढाकुलकर महान, सतीश पोफळे, प्रमोद सरदार बार्शीटाकळी, शारदाताई धानोकार, अध्यक्षा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्था मोठी उमरी, उमेश मसने धनश्री फर्निचर लहान उमरी, प्रा.रमेश भड, प्रा.श्रीराम पालकर, प्रा.अशोक भराड गुरुकुल नगरी अकोला, दिलीप दाते मोठी उमरी अकोला येथे जमा करावे,

असे आवाहन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष भाऊ सातव, प्रदेश संघटक गणेश काळपांडे, अकोला जिल्हाध्यक्ष ॲड. प्रकाश दाते, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.नितीन देऊळकार, जिल्हा सचिव मनोहर उगले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा भारतीताई शेंडे व ईतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!