Tuesday, March 5, 2024
Home गुन्हेगारी

गुन्हेगारी

अकोल्यातील ‘कुरिअर मॅन’ची ६० लाखांची रोकड असलेली बॅग खासगी बसमधून लंपास

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून खासगी बसमधून पैसे घेऊन जात असताना चहा पाण्या साठी थांबलेल्या ठिकाणी ६० लाखांची रोकड...

अकोल्यात शाळेच्या छतावर एक अर्भक व काही अवशेष आढळले ! संशयाची सुई लेडी हॉर्डिंगकडे ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानासमोरच असलेल्या, अडगळीत पडलेल्या जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या गच्चीवर अर्भक आणि काही...

भाजपच्या माजी नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू ! आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार.

हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र (बाळू ) भगवान मोरे (६०) यांचा नाशिक येथे उपचार सुरु असतांना शनिवारी...

अमरावती: बलात्कारी भोंदू गुरूदासबाबा भोपाळमधून अटक 

अकोला दिव्य न्युज ब्युरो : तिवसा तालुक्यातील मार्डी येथील बलात्कारी भोंदू गुरूदासबाबाच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. त्याला मध्यप्रदेशची राजधानी...

गोळीबारानंतर भाजप आमदार पुत्राचे परदेशात पलायन ? शोधासाठी ‘लूक आउट’ करणार जारी

‌अकोला दिव्य न्युज ब्युरो : हिललाइन पोलिस ठाण्यातच आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात फरार आरोपी आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव...

महाराष्ट्र हादरलं ! ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांची हत्या : हल्लेखोर मॉरिसचाही मृत्यू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर...

अमरावतीत व्यावसायिकाला मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी ! गुन्हा दाखल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पाच लाख रुपये दे; अन्यथा तुझ्या मुलीचे माझ्यासोबतचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत...

अकोल्यात कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गॅगच्या संपर्कातील एकाला अटक ! शस्त्रांची तस्करी नेमकी कशासाठी ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शस्त्रांची तस्करी करणाऱ्या तिघांना अकोला येथे पोलिसांनी बंदूक व काडतुसांसह अटक केल्यानंतर यातील एका आरोपीने अनमोल...

भाजप आमदार गायकवाडनां ११ दिवसांची पोलीस कोठडी ! कोर्टात नेमकं काय घडलं?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : उल्हासनगर येथील पोलिस ठाण्यातील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी...

नांदेडमध्ये बदनामीच्या भीतीने आई वडिलांनीच केली मुलीची हत्या

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नांदेडच्या हिमायत नगर भागात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडला आहे. समाजात असलल्या बदनामीच्या भीतने आई वडिलांनीच पोटच्या...

भाजपा आमदाराचा पोलीस ठाण्यातच शिवसेना नेत्यावर गोळीबार : रात्रीचा थरार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पोलीस ठाण्यातच दोन नेत्यांमध्ये जोरदार राडा होऊन भाजप आमदाराने शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुखावर गोळीबार केल्याने राज्यात...

बिल्डर ललित टेकचंदानींना अटक ! 44 कोटींनी आर्थिक फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रसिद्ध बांधकाम व्यवासयिक ललित टेकचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ललित टेकचंदानी यांच्यावर...

Most Read

महाराष्ट्रातून कोण-कोण ? भाजपची शुक्रवारी बैठक : २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची...

अमित शाह अकोल्यात ! उद्या मंगळवारी सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार...

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...
error: Content is protected !!