Tuesday, March 5, 2024
Home ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

भाजपाचा अजित पवारांना इशारा ! तीन वेळा पाठीत खंजीर…तरच अजित पवारांची मदत करू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महायुतीत बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या...

धनगर समाजाला मोठा धक्का ! एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार

गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाज आक्रमक झाले आहे. दरम्यान, धनगर समाजानेही एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी...

तरीही आता महाराष्ट्रात भाजप व गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना थारा नाही – अँड. यशोमती ठाकूर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य व आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी...

शिवसेनेची शेतकरी संघर्ष यात्रा ! कापूस, सोयाबीनच्या हमीभावासाठी रस्त्यावर उतरून लढू : आ. देशमुख यांची माहिती

अकोला दिव्य न्युज ब्युरो : धर्माच्या तसेच जातीपातीच्या आडून राजकारण करण्यापेक्षा केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सोयाबीन व कापसाच्या हमीभावावर ठोस...

डॉ.संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात अकोला व वाशिम जिल्हा प्राथमिक कृषी सहकारी पत संस्थांचा संघाची निवडणूक अविरोध

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सहकार क्षेत्रातील अकोला व वाशिम जिल्हा प्राथमिक कृषी सहकारी पत संस्थांचा संघ मर्यादित या संस्थेची निवडणूक डॉ....

शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार….. ! जितेंद्र आव्हाडांचा शाब्दिक प्रहार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बारामतीत आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीसाठी मी लवकरच उमेदवार जाहीर...

अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेचं निधन; अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट व्हायरल

आपल्या बोल्ड लूक्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हीचे निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी...

महाराष्ट्रात सुट्टी जाहीर ! बॅका सुरु : केंद्रीय कार्यालय दुपारपर्यंत बंद

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. येत्या सोमवारी अर्थात...

अकोला अँड आंबेडकरांसाठीच ! पवार आणि ठाकरेंवर जबाबदारी ?काँग्रेस राज्य प्रभारीकडून आढावा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत युती होणारच असून त्यासाठी अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बोलणी करण्याची जबाबदारी...

वाशीम मध्ये चक्क रस्त्यावर खाद्यतेल ! महिला, पुरुष, लहान मुलांची एकच झुंबड

अकोला दिव्य न्युज ब्युरो : वाशीम शहरातील पाटणी चौक येथे खाद्य तेल टँकरचे कॉकमधील पाइप फुटल्याने त्यामधील तेल रस्त्यावर पाण्यासारखे वाहत होते....

महाराष्ट्रात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा ; काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा सरकारने उद्योग सुरु केला आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचे...

पंतप्रधान मोदींना दशक्रियेचे आमंत्रण ! अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्‍महत्‍या

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतकऱ्यांमध्‍ये निराशेचे वातावरण असून गेल्‍या वर्षभरात राज्‍यात सर्वाधिक शेतकरी आत्‍महत्‍या अमरावती विभागात झाल्‍या आहेत. नैसर्गिक कारणांमुळे घटलेली...

Most Read

महाराष्ट्रातून कोण-कोण ? भाजपची शुक्रवारी बैठक : २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची...

अमित शाह अकोल्यात ! उद्या मंगळवारी सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार...

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...
error: Content is protected !!