Saturday, May 18, 2024
Home न्याय-निवाडा

न्याय-निवाडा

‘लॉटरी किंग’नी खरेदी केले १ हजार ३६८ कोटींचे ‘इलेक्शन बॉण्ड’ ! वादग्रस्त कंपन्यांचीही कोट्यवधींची खरेदी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचा तपशील गुरुवारी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला. यात...

सुप्रीम कोर्टाने फटकारले ! अजित गटाला शरद पवारांचे नाव-फोटो वापरण्यावर घातली बंदी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांची...

अकोल्यातील 7 दलालांसह पश्चिम विदर्भातील 53 दलालांची नोंदणी महारेराने केली रद्द ! अन्यथा कठोर कारवाई

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुदतवाढ दिलेली असताना अकोला शहरातील 7 दलालांसह पश्चिम विदर्भातील 53 दलालांनी महारेरा नोंदणीचे नूतनीकरण केले नसल्याने, पर्यायाने...

उद्याच्या उद्या माहिती द्या, सुप्रीम कोर्टने स्टेट बॅंकेला फटकारले

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा स्टेट बँक...

अनुपकुमार यांच्यांवर हायकोर्टाचे कठोर ताशेरे ! जिल्हाधिकारी म्हणून दिलेल्या कायद्याचा अनादर

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अकोला शहराचे माजी आमदार स्व.रामदास गायकवाड यांची सर्विस गल्लीतील जागा व त्यावरील बांधकाम गैरकायदेशीर असल्याचा...

आजची सर्वात मोठी बातमी ! भाजपला सुप्रीम झटका : ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द : असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : निवडणूक रोखे योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निनावी निवडणूक रोख्यांमुळे संविधानातील अनुच्छेद...

आज अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष देणार निकाल ! राष्ट्रवादी आमदारांचं प्रकरण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल...

अकोला बार असोसिएशनची निवडणूक ! शेवटच्या दिवशी १७ अर्ज दाखल : मतदान ९ फेब्रुवारीला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक येत्या 9 फेब्रुवारीला होत असून सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या...

प्रकाश आंबेडकर हाजीर हो… ! कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने बजावले समन्स

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन....

Big News ! ठाकरे गट सुप्रीम कोर्टात ; नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गेल्या काही महिन्यांपासून आमदार अपात्रता आणि शिवसेना कोणाची यावरून राज्यात सुरु असलेल्या प्रश्नावर काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी...

चक्क अकोला S.P कार्यालयातील दोघांविरुद्ध फौजदारी तक्रार ! अधिक्षकाला अभय का ; कारवाई होणार ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला पोलिस कार्यालयातील कार्यालय अधीक्षक व आस्थापना लिपिक यांनी संगनमताने स्वतःच्या अनुचित फायद्यासाठी इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे आर्थिक...

मॉब लिंचिंगसाठी फाशी ! बलात्कार आणि हत्या कलम बदलले : नवी फौजदारी विधेयके ‘न्याय’ देणारी ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आज लोकसभेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस-२०२३) व भारतीय...

Most Read

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...
error: Content is protected !!