Wednesday, February 21, 2024
Home ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

अकोलेकरांनो सावधान ! आजही गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस ? अकोलासह ‘या’ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहर व जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस अजूनही सुरू असून, आजही...

अकोल्यात जोरदार पाऊस ! विजेच्या गडगडाटासह मध्यरात्रीपासून सुरुवात : रब्बी पिकांचे नुकसान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरासह जिल्ह्यात काल रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले.वृत्त लिहिस्तोवर पावसाचा जोर कमी झाला...

अकोल्याला उद्या बेमोसमी पावसाचा ‘अलर्ट‘ ! गडगडाटी पावसाचा इशारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान पहावयास मिळाले. आज अकोलेकरांना सूर्यदर्शन उशिराने घडले. दहा वाजेच्या सुमारास कोवळी...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 4 ते 7 डिसेंबरपर्यंत १४ अनारक्षित विशेष फेऱ्या

अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रवाशांची आधिच असलेली गर्दी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी जादाची गर्दी लक्षात घेऊन, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून...

अकोला मार्गे धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसच्या प्रत्येकी ४ फेऱ्या रद्द !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : उत्तर पश्चिम रेल्वे झोन अंतर्गत यार्ड रिमॉडलिंग तांत्रिक कामे करण्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून,...

नागपूरात खळबळ ! चक्क टॅक्सी वे वर land झालं विमान, महिला पायलटचा पराक्रम

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गोंदियामध्ये फ्लाईंग क्लबचे प्रशिक्षण देणारं विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर न उतरता चक्क मिहानच्या टॅक्सीवे वरती उतरल्याने...

नवीन समीकरण ? अँड आंबेडकर व राहूल गांधी एकाच व्यासपीठावर ! आंबेडकरांचे गांधींना निमंत्रण पत्र

अकोला दिव्य न्युज ब्युरो : वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण पाठविले असल्याची माहिती...

गडकरी खास मोहिमेवर अन् देशभरातील नेते होते क्रिकेट पाहण्यात दंग

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आज अख्खा देश टीव्ही, मोबाईल, रेडियो, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्यूटरवर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना...

अकोल्याचा शिल्पा मेश्रामने ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये जिंकले साडेबारा लाख रुपये

गजानन सोमाणी : व्यक्तीकडे ज्ञान असेल तर भौतिक सुखे उपलब्ध होऊ शकतात पण ज्ञानाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही. व्यक्तीकडे असलेले ज्ञान...

४० जणांना वाचविण्यासाठी ३० तासांपासून शर्थीचे प्रयत्न ! उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकले कामगार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये दिवाळीच्या सकाळी बोगद्यात घडलेल्या दुर्घटनात अडकलेल्या ४० जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय...

हिंगोलीतील गावात रात्री भूकंपाचा धक्का ! तीन महिन्यात दुसरा धक्का : नागरिकांची रस्त्यावर धाव

अकोला दिव्य न्युज ब्युरो : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा ( शिंदे) या गावात काल बुधवार ८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून...

दिवाळीच्या तोंडावर एसटीचा संप ? वकील गुणरत्न सदावर्तेचा इशारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : एसटीचा संप आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघ उद्यापासून...

Most Read

नवे आंदोलन ! सरकारची डोकेदुखी वाढणार: जरांगे पाटलांकडून मोठी घोषणा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जोपर्यंत कुणबी नोंदींबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक...

बुलडाणा जिल्ह्यात ४०० जणांना विषबाधा ! सप्ताहानिमित्त भगर व आमटीचे भाविकांना वाटप

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सप्हातानिमित्त करण्यात आलेल्या भगर, आमटीच्या प्रसादातून सुमारे ४०० जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री घडली....

रेडिओवरील ‘बहनों और भाईयो’ चा प्रसिद्ध आवाज हरपला !अमीन सयानी यांचे निधन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे मंगळवारी रात्री रुग्णालयात निधन...

सत्य स्वीकारण्याचा ‘प्रामाणिकपणा’ आहे ? ‘उडदामाजी काळेगोरे’ हेच काय ते सत्य

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून शंभरभर किलोमीटर पेक्षाही कमी अंतरावर असलेले संदेशखाली हे मागास ठिकाण. त्या...
error: Content is protected !!