Friday, April 12, 2024
Home राजकारण

राजकारण

मोठी बातमी! वसंत मोरेंचा राज ठाकरेंना अखेर जय महाराष्ट्र

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे....

बहुचर्चित ‘CAA’ची अधिसूचना जारी ! मोदी सरकारकडून घोषणा”

केंद्र सरकारने सीएएची (नागरिकत्व सुधारणा कायदा) अधिसूचना जारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या कायद्यात पाकिस्तान,...

प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी किशोर मानकर यांची नियुक्ती

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते,बांधकाम व्यवसायी व अभियंता,शासनाच्या विज सनियंत्रण समितीचे सदस्य व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे...

खा.भावना गवळी यांचे तिकीट कटणार ? महायुतीकडून येरावार, ठाकरे की राजू पाटील राजे !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटातील विद्यमान खासदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड यांच्यातील...

महाराष्ट्रातून कोण-कोण ? भाजपची शुक्रवारी बैठक : २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...

मोदींना आव्हान ! राष्ट्रवादीने घोटाळा केला ना ? मग चौकशी करा : भाजपची कोंडी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भाजपाची ज्या राज्यात सत्ता नाही, त्या राज्यातील सरकारांविरोधात असहकार पुकारण्याची नवी पद्धत मोदी सरकारने सुरू केली असल्याची...

भाजपा कार्यकर्त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याला खलिस्तानी संबोधलं ?

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखालीमध्ये परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. संदेशखाली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या...

सुप्रीम बातमी ! महापौर म्हणून आप उमेदवाराची घोषणा : निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार

चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबद्दल सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्याला दणका देत बाद करण्यात आलेली आठ मते वैध ठरवत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराची...

वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने गंगाजलने धुतली.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज वारणसीला पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी गोदौलिया चौकात उपस्थितांना संबोधित केले. ही जागा भाजप नेत्यांनी...

माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपाच्या वाटेवर? मुलाकडून काँग्रेस सोडण्याचे संकेत?

आगामी लोकसभा निवडणुकीची तयार करत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. निवडणुकीपूर्वी पक्षाला गळती लागली आहे. अनेक मोठ्या काग्रेस नेत्यांनी...

भाजपमध्ये असंतोषाचा भडका ! माधव भांडारींच्या मुलाची पोस्ट चर्चेत;

अवघ्या दोन महिन्यांवर देशातल्या सार्वत्रिक निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू होईल. त्यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांमध्ये चर्चा आणि...

Most Read

राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी...

प्रख्यात जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी ! प्रकृती स्थिर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवार...

अबकी बार ‘दे-मार’ ! 100 दिवसात भाजपचा ऑनलाईन 76.87 कोटींचा खर्च : 2019 च्या तुलनेत खर्च तिप्पट

गजानन सोमाणी •एडिटर इन चीफ : सलग तिसऱ्यांदा देशातील केंद्रीय सत्तेत येण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, निवडणूक प्रचारात...

आता नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल आठवड्यातून तीन दिवस : आरक्षण सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर-पुणे-नागपूर ही सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून दोन नव्हे तर तीन दिवस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे...