Saturday, May 18, 2024
Home राजकारण

राजकारण

उपोषण मागे ! मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ महिन्यांचा वेळ दिला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. मात्र त्यांनी आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत...

…तर ही मोठी हराXXखोरी आहे ! कुणबी जात प्रमाणपत्रावरून बच्चू कडू आक्रमक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे अनेकांना त्यांची काळजी वाटू लागली...

भाजपाला मोठा फटका ? एमपीमध्ये काँग्रेसला जबरदस्त फायदा !

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार झटका लागणार आहे? सत्ताधारी पक्ष आगामी निवडणुकीत मागे पडणार आहे? या...

डॉ.योगेश साहू भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्षपदी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदावर अकोल्यातील सुप्रसिध्द दंत शल्य चिकित्सक व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते...

अकोल्यातील उड्डाणपूल धोकादायक ? शिवसेना (उबठा) कडून आंदोलन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील एकमात्र आणि वाहतुकीसाठी जवळपास एक वर्षानंतर पुन्हा सुरु करण्यात आलेला नवीन उड्डाणपूल जीवासाठी धोकादायक...

Most Read

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...
error: Content is protected !!