Saturday, May 18, 2024
Home सामाजिक

सामाजिक

स्वराज फाउंडेशनचा उपक्रम ! रद्दी विकून उपेक्षित वंचितांची केली दिवाळी साजरी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गत १८ वर्षांपासून अकोला शहरातील एक अवलिया गोरगरीब, वंचित, उपेक्षित जणांची दिवाळी साजरी करीत आहे. दरवर्षीप्रमाणे या...

ज्येष्ठ नागरिक संघ अकोला चा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

अकोला दिव्य न्युज ब्युरो : ज्येष्ठ व्यक्तींनी जीवनात आनंदी राहण्यासाठी सतत क्रियाशील व उद्यमशील राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले...

गोरगरिबांच्या चेहर्‍यावर फुलला आनंद ! निलेश देव मित्र मंडळाच्या उपक्रमाने मेळघाटात दिवाळी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अढाव, पोपटखेड, शहानुर आणि भिमकुंड या ४ गावांमध्ये निलेश देव मित्र मंडळाच्या 'दिवाळी...

नारीशक्तीच्या हस्ते ‘अकोला दिव्य’ चा दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन : अंकासाठी नावनोंदणी करा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिवाळी अंकाच्या पारंपरिक वाटेने न जाता समाजात जे जे काही वंदनीय, अभिनंदनीय आहे ते नेमके हेरून वाचकांसमोर...

आदिवासी सोबत दिवाळी ! निलेश देव मित्र मंडळाच्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर निलेश देव मित्र मंडळाने यंदा अ‍ॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून उद्या...

ज्येष्ठ समाज भूषण जिवन गौरव पुरस्काराने चौथमल सारडा सन्मानीत

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि माहेश्वरी समाज ट्रस्टचे माजी सचिव चौथमल सारडा यांना ज्येष्ठ समाज भूषण जीवनगौरव...

सहज सुचलं ! ‘प्रांजल’ मनाची वाटचाल निश्चितच समाजाला नवीन दिशा देणारं

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : प्रत्येक मानवी मनात, विविध कलेची जडण घडण होत असते. भिन्न व्यक्तींना मिळणाऱ्या संधीवर आणि वेळेवर...

व्यावसायिकांना आवाहन ! दुपारी २ ते ४ पर्यंत प्रतिष्ठान बंद ठेवावी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : व्यापारी, उद्योजकांचे पाठीराखे आणि राजस्थानी समाज भूषण आमदार लालाजी उपाख्य गोवर्धन शर्मा यांची अंत्ययात्रा आज शनिवारी दुपारी...

आज ‘लालाजी’ यांना शेवटचा निरोप ! दुपारी २ वाजता आळशी प्लॉट येथून निघणार अंतिम यात्रा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कॉग्रेस पक्षाच्या बालेकिल्ला भुईकोट उध्वस्त करून, सतत ३० वर्षांपर्यंत अपराजित जनप्रतिनिधी आणि अकोलेकरांचा हक्काचा व ह्र्दयात वसलेले...

बेडेकर लोणचेवाले अतुल बेडेकर यांनी ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बेडेकर लोणची, मसाले आणि पापड महाराष्ट्रात प्रचंड प्रसिद्ध आहेत. या खाद्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले व्ही. पी. बेडेकर...

आलिमचंदाणी कुटुंबाचा गौरव ! प्रसिद्ध शेफ संजीव कपूरच्या हस्ते ‘मोरिशा’ चा गौरव

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विशिष्ट शैलीने विशेष प्रकारच्या 'केक' सोबतच इतर अन्य प्रकारचे कुकिंग व्यंजन तयार करण्याचे ऑनलाईन पद्धतीने हजारो...

Most Read

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...
error: Content is protected !!