Saturday, May 18, 2024
Home संपादकिय

संपादकिय

आंबेडकरांच्या प्रयत्नाला मोठा झटका ! जरांगेच U टर्न तिसऱ्या आघाडीची शक्यता मावळली ?

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि भाजपामहायुती विरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड...

ये गारंटी है ! 30 कंपन्या अशा आहेत, ज्यांनी छापेमारी नंतर कोट्यावधीचा निवडणूक फंड दिला

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : 'ना खाऊंगा, ना खानें दुंगा' या आणि या सारख्या टॅग लाईन नंतर अलिकडच्या दिवसात 'ये मोदी की...

आज खास ! अकोल्याचा ‘रणरागिनी’ दुर्गाताई जोशी आणि त्यांच्या असंख्य सहकारी महिला…..

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : सहसा आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी माहिती असतं, इथे पूर्वज म्हणजे पुरुष हे आपण गृहित धरतो. शेकडो...

शिंदे- अजित पवारांना तंबी ! देऊ तेवढ्याच जागांवर लोकसभा निवडणुक लढा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्याच्या सत्तेत वाटा मिळत असल्याने पक्ष फोडून शिंदे गट आणि अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी असले तरी,...

सत्य स्वीकारण्याचा ‘प्रामाणिकपणा’ आहे ? ‘उडदामाजी काळेगोरे’ हेच काय ते सत्य

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून शंभरभर किलोमीटर पेक्षाही कमी अंतरावर असलेले संदेशखाली हे मागास ठिकाण. त्या...

आजच्या राजकारणात ‘तुलना’ आवश्यक आहे का ? भावी पिढीने मूल्यमापनाचा अधिकार मात्र……

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अलिकडच्या काळात भुतकाळातील काही नेत्यांच्या कार्यकर्तृत्वांची तुलना केल्या जात आहे. मला वाटते की अशा तुलना...

आता तरी जागे व्हा ! मोदी सरकारची लबाडी आणि मतदारांची फसवणूक : कणाहीन निवडणूक आयोग व आरबीआय

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : कॉंग्रेस आणि देशातील प्रादेशिक पक्षांवर भ्रष्टाचारासह 'मनमाफक' आरोप करीत, आपणच एकटे इमानदार, पाक-साफ आणि देशभक्त...

मोदीजी धन्यवाद ! नवीन पिढी ‘फॅक्ट चेकिंग’मुळे किमान ‘नेहरु’ वाचायला लागली : समजू लागली

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोक म्हणतात मोदी नेहरूंचा रागराग करतात, सतत त्यांना नावे ठेवतात. मला वाटतं की, मोदी पंतप्रधान...

जय श्रीराम ! काय काय आणि कसे होत असावे, म्हणजे सगळे काही भगवान भरोसेच !

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : एका वृत्तानुसार देशातील १५ राज्यांतील नेमणुकांच्या ४१ परीक्षांत गैरव्यवहार झाला आणि त्याचा थेट फटका देशभरातील...

टंगेगिरी ! राजकारणातील माफियागिरी नाही म्हणायची तर काय म्हणायचे ?

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलिस...

नितीशकुमारांना एनडीएमध्ये सहभागी झाल्याचा पश्चाताप होणार ? हे 5 मोठे नुकसान होऊ शकते

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. एनडीएमध्ये सामील होताच नितीशकुमार महाआघाडीवर...

नितीश कुमार यांच्या पक्ष बदलाचा भारत आघाडीवर काय परिणाम होईल ?

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए मध्ये प्रवेश केल्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या...

Most Read

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...
error: Content is protected !!