Saturday, May 18, 2024
Home संपादकिय

संपादकिय

मराठ्यांच्या हाती फक्त ‘मसुदा’ आणि मुख्यमंत्र्यांना प्रतिमा संवर्धनाचा ‘मलिदा’

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : मराठा समाजाचा विजय झाल्याबद्दल गुलाल उधळला जात आहे. पण माझ्या मते मराठा समाजाचा विजय वगैरे...

पंतप्रधान मोदी आणि भारत रत्न ‘पुरस्कार’ निमित्ताने……

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : देशभरात अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वी आणि सोहळ्यानंतर रामभक्ती आपल्या चरमसिगेवर असताना, बिहारचे...

गर्व तो है ही ! ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये जमिनीच्या वादाचा निकाल मशिदीविरोधात देऊन राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करताच भाजपची नवी पिढी...

खास मराठी मतांवर डोळा ? एकाच महिन्यात पंतप्रधान मोदींची दोनदा महाराष्ट्रवारी

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील दौरे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचे मानले जात आहेत....

मतदारांनी भाजपला मोठा धडा दिला ! मतदारांना गृहित धरता येत नाही

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राजस्थान विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक झाली होती. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात काँग्रेस उमेदवाराचे निधन झाल्याने मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्यात...

‘इंडिया’तील जागावाटप कोठेही गुंतागुंतीचे नाहीच ! नेमक्या रणनीतीला रंगरूप मिळण्याचे संकेत

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : हिवाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारने ‘इंडिया’तील खासदारांना निलंबित करून सर्वांना एकत्र येण्यासाठी मोठी चालना दिली...

14 कोटींची देणगी ! 9 कामगारांचा मृत्यू ! स्फोटक प्रश्न अनुत्तरित तर कारवाईचे काय ?

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : महाराष्ट्र शासनाकडून अलिकडेच सुरक्षाविषयक उपाययोजना योग्य पद्धतीने राबवल्या म्हणून अनेक पुरस्कार देण्यात आलेल्या नागपूरजवळील सोलार...

प्रत्येकच मूल गावगुंड नसते आणि प्रत्येकाला ‘देशद्रोही’ ठरवण्यातही अर्थ नसतो

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : प्रेक्षक दालनातून उडी मारून संसदेच्या सभागृहात येणाऱ्या आणि ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत तथाकथित...

कोण होतास तू,काय झालास तू ! उत्तर प्रदेश पहिला तर महाराष्ट्र तिसरा

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : देशातील मुलींच्या लिंग गुणोत्तरातील घट थांबवणे आणि कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना मदत तसेच महिला...

प्रदुषण गेलं चुलीत ! बिनधास्त फोडा फटाके : उपदेश आम्ही मानत नाही

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : प्रदूषणाचा कहर वाढत असल्यामुळे न्यायालयाने दिवाळीच्या काळात तीनच तास फटाके वाजवायला परवानगी दिली आहे. पण...

धर्म की जात ! यापैकी अधिक महत्त्वाचे काय ? भाजपची वैचारिक कुचंबणा

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अलिकडच्या काही वर्षांत 'धर्म' या विषयाला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न होत असताना आणि जातनिहाय जनगणनेस...

आज मोदींच्या ‘ब्लॅक मनी’ बलूनचा 7 व्या वर्धापन दिनानिमित्त….

- गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : नाझी हुकूमशहा हिटलरच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक असलेल्या 'ग्लोबेल्स'चा एकच मूलमंत्र होता,...

Most Read

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...
error: Content is protected !!