Saturday, May 18, 2024
Home सामाजिक

सामाजिक

संध्याकाळचं डायरी रायटिंग ! डॉ. विनय दांदळे यांच्या लेखसंग्रहाचे प्रकाशन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : वाचणाऱ्याने सदोतीत वाचत राहिले पाहिजे आणि वाचता वाचता लिहिते झाले पाहिजे.तर लिहिणाऱ्याने वाचता वाचता आपल्या मनातील तसेच आजूबाजूच्या...

ओबीसी समाजावर अन्याय ! राजपत्राच्या मसुद्यावर हरकत : 1 फेब्रुवारीला सामुहिक निवेदन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात 'सगेसोयरे' ची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा २६ जानेवारीच्या...

आ. सावरकरांच्या हस्ते २६ जानेवारीला जीपीए अकोलाच्या दिनदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व उपचार पध्दतीच्या समस्त वैद्यकीय व्यावसायिकांची एकमेव संघटना असलेल्या जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अकोलातर्फे...

ज्युबिली इंग्लिश हायस्कूल माजी विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी दिल्या सूचना : मित्रांचा गप्पांचा फड रंगला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला येथील ज्युबिली इंग्लिश हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात व आनंदाच्या वातावरणात पार पडले. शाळेत माजी विद्यार्थी...

वकिल दाम्पत्याची हत्या: अकोला बार असोसिएशनकडून निषेध; वकिलांचे संरक्षण कायदा त्वरित मंजूर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पक्षकारानेच कट रचून वकिल दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे घटना उघडकीस आल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.निर्घृण हत्या...

101 @ रक्तदान थैलेसिमीया रुग्णांसाठी ! अकोला थैलेसिमीया सोसायटी व उगवा मित्र परिवाराचा उपक्रम

अकोला दिव्य न्युज ब्युरो : थैलेसिमीया आजारग्रस्त रुग्णांसाठी अकोला थैलेसिमीया सोसायटी आणि उगवा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरात तब्बल...

शिंदे-भाजपने मराठा समाजाचा विश्वासघात केला – डॉ. ढोणे : शब्दच्छल करुन जुनेच नियम कायम ठेवले

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शिंदे -भाजप सरकारने जारी केलेले शासन राजपत्र मराठा समाजाचा विश्वासघात करणारे आहे. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित...

अकोला येथून अयोध्यासाठी ‘आस्था’ स्पेशल रेल्वे १९ फेब्रुवारीला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर खुले झाले आहे.दरम्यान प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी...

डेल्टा टीव्हीएसकडून श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे एलईडीवर प्रक्षेपणासह भजन कीर्तन ! संध्याकाळी महाआरती

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जवळपास ५०० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्यातील नवनिर्मित मंदिरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापनाप्रसंगी डेल्टा टीव्हीएस येथे ५०१ दिव्याची महाआरती...

अकोल्यातील कार सेवकांचा सत्कार ! हरीशभाई आणि आलीमचंदानी परिवारतर्फे कृतज्ञता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : तब्बल ३२ वर्षा पुर्वी राममंदिराकरीता अयोध्या येथे भारतभरातून आलेल्या कारसेवकांसोबत अकोला येथुन त्यावेळी दाखल झालेल्या कारसेवकांचा सत्कार...

श्रीराम प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक : शैलेश खरोटे ; रामरक्षा सोहळ्याचे भुमीपूजन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रभु श्रीराम प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रभु श्रीरामांनी आपल्या आदर्श जीवन पध्दतीने सामान्य व्यक्तीने आपल्या परिवाराचा...

अयोध्येतील उघड्यावर बांधलेल्या शौचालयांचे धक्कादायक Video? दाटीवाटी पाहून होईल संताप

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लाइटहाऊस जर्नलिझमला अयोध्येतील निर्माणाधीन भारतीय शौचालयांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले आहे. हा...

Most Read

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...
error: Content is protected !!